आनंदी फार्मसी कॉलेज, कळंबे तर्फ कळे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हरघर तिरंगा’ उपक्रम
विविध स्पर्धा व जनजागृती अभियान
१३ ते १५ ऑगस्ट २०२२
१. धवजारोहण : माजी सैनिक यांच्या हस्ते
२. नारी शक्तीचा सन्मान अंतर्गत: महिलांच्या हस्ते वृक्षारोपण व धवजारोहण
३. ‘हर घर तिरंगा’ उपक्रम: विद्यार्थी व शिक्षक यांच्या घरी ध्वजाची उभारणी (Selfi With Tiranga)
४. हर घर तिरंगा’ जनजागृती: कळंबे येथे
५. ऐतिहासिक स्मारक भेट: टाऊन हॉल, कोल्हापूर
६ . निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजन
SHARE THIS PAGE!